⚖️ एक लढा – शांततेसाठी! 🔱
पाठपुरावा चालू आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे “२००० त्रिशूळ दीक्षा” कार्यक्रमाचं आयोजन –
शस्त्र वाटप? तेही शाळेत? 🏫❌
हे फक्त धार्मिक विद्वेष नाही, तर कायदा-सुव्यवस्थेचं सरळ उल्लंघन आहे!
📜 भारतीय न्याय संहिता, आर्म्स अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा...
सगळं धाब्यावर?
🔔 म्हणूनच, आम्ही उभारली #ईमेल_तक्रार मोहीम
📩 पोलिसांना तक्रार पाठवली, आता तुमचीही जबाबदारी आहे — आवाज उठवा!
✊ शांतता, सलोखा आणि संविधानाचं रक्षण करणं हीच खरी राष्ट्रसेवा आहे!
